Panjab National Bank Bharti 2024 : PNB मध्ये मोठी भरती! लगेच अर्ज करा !
Panjab National Bank Bharti 2024: पंजाब नेशनल बँक मध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवारांच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. बँकेने तब्बल २७०० जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती साठी शैक्षणिक पात्रता असणार आहे की उमेदवाराने पदवी पूर्ण केलेली असावी. अश्या उमेदवारांनी लगेच हा अर्ज भरा. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. … Read more