NLC Bharti 2024 : 12वी आणि ITI वाले करू शकतात अर्ज, पगार 22,000 रुपये, लगेच अर्ज करा

NLC Bharti 2024

NLC Bharti 2024 : NLC इंडिया मध्ये रिक्त पदांच्या जागा निघालेल्या आहेत. याची जाहिरात स्वतः NLC इंडिया ने केली आहे. NLCIL ही एक सरकारी कंपनी आहे. आणि या कंपनी मध्ये औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M), औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) पदांच्या 0239 जागा रिक्त आहेत आणि यासाठीच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धितीने … Read more