Mukhyamantri Ladki Bahin Yojna 2024 : शिंदे सरकारने मुख्यमंत्री बहीण योजनेत केले हे 7 मोठे बदल! पूर्ण वाचा नाहीतर..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

Mukhyamantri Ladki Bahin Yojna 2024 : महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या अर्थ संकल्पात महीलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (mukhymantri ladki bahin yojna)या योजनेसाठी नोंदणी देखील सुरू झाली. 1 जुलै पासून ही नोंदणी सुरु झाली असून राज्यातील महिलांनी अर्ज करण्यासाठी ठीक ठिकाणी गर्दी केलेली पाहायला … Read more