Jilhaadhikari bharati 2024 : जिल्हा अधिकारी कार्यालया मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सन 2023 -24 या आर्थिक वर्षाचे संवैधानिक (Statutory Auditor) लेखापरीक्षणा करिता सनदी लेखापरिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे . आणि त्यासाठीच उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी या जाहीरातीला वाचुन याचा पुरेपूर फायदा घ्यावा . भरतीची जाहिरात ही जिल्हा अधिकारी कार्यालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात … Read more