ITI Admission 2024 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2024, असा करा अर्ज.
व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था. महाराष्ट्र ITI प्रवेश 2024. केंद्रीकृत ऑनलाइन ITI प्रवेश प्रक्रिया-2024. इच्छुक उमेदवारांना आणि पालकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी प्रवेश नियम आणि प्रक्रिया फॉर्म ITI माहिती पुस्तिका वाचून समजून घ्या. एकूण जागा : 1,48,568 जागा कोर्सचे नाव : ITI एडमिशन … Read more