Indian Army TES Bharti : भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्किम कोर्स! लगेच अप्लाई करा

Indian Army TES Bharti

Indian Army TES Bharti : इंडियन आर्मीने 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम (TES) 52 कोर्ससाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी 10+2 परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स (PCM) मध्ये किमान 60% गुण मिळवलेले असावे आणि JEE (मेन) 2024 ला हजेरी लावलेली असावी. 90 जागांसाठी अर्ज उपलब्ध आहेत, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. … Read more