IBPS RRB Bharti 2024 : IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 9995 पदांची मोठी भरती, अर्ज सुरु झाले आहेत
IBPS RRB Bharti 2024 : IBPS (Institute of Banking Personnel Selection) ने बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर (ibps.in) वर्ष २०२४ साठी IBPS लिपिक PO परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली. या भरती प्रक्रियेअंतर्गत रिक्त पदांची संख्या 9995 आहे. ऑनलाइन नोंदणी देखील 7 जून 2024 रोजी सुरू होईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार अंतिम तारखेपूर्वी (27 जून 2024) बँकेच्या वेबसाइटवर ऑनलाइन … Read more