Adivasi Vikas Vibhag Bharti : महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती 2024 ! आजच अर्ज करा..

Adivasi Vikas Vibhag Bharti

Adivasi Vikas Vibhag Bharti : महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2024 अंतर्गत 611 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, वरिष्ठ लिपिक, गृहपाल, ग्रंथपाल, आणि इतर विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्ण करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 … Read more