Websites for HSC Result Checking 2024 : असा आणि यावेळेस करा १२वी चा निकाल चेक!

maharashtra HSC result 2024

Maharashtra HSC Result Date 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) निकाल 2024 च्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. अधिकृत सूचनेमध्ये, बोर्डाने जाहीर केले की निकाल उद्या 21 मे 2024 रोजी जाहीर केला जाईल. महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2024 मध्ये बसलेले उमेदवार maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित झाल्यानंतर … Read more