SBI Clerk Bharti 2024 : भारतीय स्टेट बँक ही भारताची मुख्य आणि सर्वात मोठी बँक आहे. स्टेट बँकेचं मुख्य ऑफिस हे मुंबई – महाराष्ट्र मध्ये आहे. भारतीय स्टेट बँक ही जगात १७८ व्या स्थानी येते. भारतीय स्टेट बँक ही भारतीय सरकार ची मालकी असलेली बँक आहे.
SBI Clerk Bharti 2024 : SBI लिपिक भरती 2024
Table of Contents
पदाचे नाव :
ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
एकूण जागा : 13735 जागा
पदाचे नाव आणि तपशील :
क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1. | ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) | 13735 |
एकूण | 13735 |
शैक्षणिक पात्रता काय असेल?
कोणत्याही शाखेतील पदवी
वय मर्यादा काय असेल?
01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्ष असायला हव. (SC/ST : 05 वर्ष सुट, OBC : 03 वर्ष )
नोकरीचं ठिकाण कोणत असेल?
संपूर्ण भारत
फी किती असेल?
जनरल/ओबीसी आणि EWS साठी 750 रुपये!
बाकीच्यांसाठी फी नाही!
पगार किती असेल?
पगार 26730 पासून सुरू होईल.
परीक्षेचं स्वरूप कस असेल?
पूर्व परीक्षा : 100 मार्क्स (English Language , Numerical Ability, Reasoning ability) अधिक माहितीसाठी PDF नक्की पहा.
मुख्य परीक्षा : 200 मार्क्स (General/Financial Awareness, General English , Quantitative Aptitude, Reasoning Ability and Computer Aptitude) अधिक माहितीसाठी PDF नक्की पहा.
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2025
पूर्व परीक्षा : फेब्रुवारी 2025
मुख्य परीक्षा : मार्च – एप्रिल 2025
परीक्षा केंद्र कुठे आहेत?
PDF मध्ये सर्व माहिती आहे. नक्की वाचा.
जाहिरात (PDF) : येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज : क्लिक करा
अधिकृत वेबसाइट : https://bank.sbi/