Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharati 2024 : ही भरती पिंपरी चिंचवड महानगर पालिका माध्यमिक शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ साथी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिका माध्यमिक शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साथी एकत्रित मानधनावर करार पद्धतीने मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता आहे. त्या करिता खालील प्रमाणे शैक्षणिक अहृतधारकांकडून समक्ष अर्ज मागणवण्यात येत आहेत.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharati 2024
एकूण पदे : ७१ (मराठी माध्यम आणि उर्दू माध्यम
पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक
मराठी माध्यम तपशील :
अ.क्र | विषय | पदसंख्या |
---|---|---|
1. | मराठी | 32 |
2. | हिंदी | 20 |
3. | गणित | 03 |
4. | विज्ञान | 09 |
5. | क्रीडा | 07 |
एकूण | 71 |
उर्दू माध्यम तपशील :
अ.क्र | विषय | पदसंख्या |
---|---|---|
1. | उर्दू – भूगोल | 08 |
2. | इंग्रजी – इतिहास | 08 |
3. | गणित | 08 |
4. | विज्ञान | 08 |
एकूण | 32 |
अटी / शर्ती :
- सदर एकत्रित मानधन करार पद्धतीने शिक्षक नेमणूका या पवित्र पोर्टल द्वारे आवश्यक तेवढे प्राप्त न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या पदावर करणेत येत आहेत.
- एकत्रित मानधन करार पद्धतीने शिक्षकांची नेमणूक ही आदेशाच्या दिनांक पासून 06 महिने कालावधी साठी राहिल. त्यामुळे अर्जदारास कायमपदी नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही.
- करार पद्धतीने एकत्रित मानधन रक्कम रुपये 27,500/- एवढे राहिल. उमेदवारांना शालेय सुट्ट्या वगळून इतर सुट्ट्या राहणार नाहीत.
- उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विषयक प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्राच्या सत्य प्रती सादर कराव्यात व सर्व मूळ कागद पत्रे छाननी साठी सोबत टेवावीत.
- पात्र उमेदवारांना नेमणुका देताना आवश्यकतेनुसार शिक्षक संख्या कमी – जास्त करण्याचा अधिकार माध्यमिक शिक्षण विभागास राहिल.
- पोस्टाने व कुरियर ने येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- पवित्र पोर्टलड्वारे कायमस्वरूपी शिक्षक महानगर पालिकेस उपलब्ध झाल्यास आपली नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल.
- सदरची जाहिरात ही महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर पाहता येईल.
- अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.
नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची कोणतीही शाळा
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 12 जून 2024 पर्यंत फक्त
अर्ज कुठे जमा करावा : पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे १८ (वल्लभनगर एस.टी स्टैंड जवळ)
अधिकृत जाहिरात : पाहा
आणखी वाचा :
CDAC Bharti 2024 : CDAC मध्ये मोठी भरती, लगेच आवेदन करा.
Jilhaadhikari bharati 2024 : जिल्हा अधिकारी कार्यालया मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती.
India Post Office Bharti 2024 : इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये महाभरती , लगेच अर्ज करा