NPCIL Recruitment 2024 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 58 जागांसाठी भरती

NPCIL Recruitment 2024 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. NPCIL भर्ती 2024 (NPCIL Bharti 2024) 58 असिस्टंट ग्रेड-1 (HR/F&A/C&MM) पदांसाठी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने असिस्टंट ग्रेड-1 साठी अर्ज आमंत्रित केले आहेत. आज आम्ही NPCIL भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

NPCIL भर्ती 2024
NPCIL भर्ती 2024

NPCIL Recruitment 2024 संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

रिक्त पदांची संख्या : 58 जागा

पदाचे नाव :

  • असिस्टंट ग्रेड-1 (HR)
  • असिस्टंट ग्रेड-1 (F &A)
  • असिस्टंट ग्रेड-1 (C&MM)

शैक्षणिक पात्रता:

अर्ज करण्यासाठी 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.

अर्ज फी:

General/OBC/EWS साठी फी 100 रुपये असेल, तर [SC/ST/PwBD/DODPKIA/महिलांसाठी फी नसेल.

वयाची अट :

25 जून 2024 रोजी 21 ते 28 वर्षे (OBC: 03 वर्षे सूट, SC/ST: 05 वर्षे सूट)

पदाचे नाव आणि तपशील खालील प्रमाणे आहे:

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1.असिस्टंट ग्रेड-1 (HR)29
2.असिस्टंट ग्रेड-1 (F &A)17
3.असिस्टंट ग्रेड-1 (C&MM)12
एकूण जागा 58
NPCIL Recruitment 2024

नोकरीचे ठिकाण :

संपूर्ण भारत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2024

अधिकृत जाहिरात : इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट : पाहा

Apply करण्यासाठी इथे क्लिक करा : पाहा

आणखी वाचा :

BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा दलात 144 जागांसाठी भरती, लगेच करा आवेदन!

Bombay High Court Bharti : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदाच्या 56 जागांसाठी भरती

Leave a Comment