Maharashtra Public Service Commission Recruitment 2024 : MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व ब संवर्गातील पदांच्या 524 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !


Maharashtra Public Service Commission Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), MPSC नागरी सेवा भरती 2024, (MPSC नागरी सेवा भारती 2024) 524 पदांसाठी. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा सामायिक प्राथमिक परीक्षा-2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व गट ब संवर्गातील पदांच्या तब्बल 524 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post , Number of Post Vacancy – 524 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

Maharashtra Public Service Commission Recruitment 2024
Maharashtra Public Service Commission Recruitment 2024

Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B and A Post

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

शैक्षणिक पात्रता :

राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.

स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

वय मर्यादा : 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

पदाचे नाव व तपशील :

गट अ संवर्गातील पदांचा तपशिल :

क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
1.उप जिल्हाधिकारी07
2.सहाय्यक राज्य कर आयुक्त116
3.गट विकास अधिकारी52
4.सहायक संचालक , वित्त व लेखा43
5.सहाय्यक आयुक्त / प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )03
6.उद्योग उप संचालक07
7.सहाय्यक कामगार आयुक्त02
8.सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास01
9.सहायक वनसंरक्षक32
10.उपविभागीय जलसंधारण अधिकारी23
Maharashtra Public Service Commission Recruitment 2024

गट ब संवर्गातील पदांचा तपशिल :

क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
1.मंत्रालयीन कक्ष अधिकारी19
2.गट विकास अधिकारी25
3.सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क01
4.उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क05
5.कौशल्य विकास व उद्योजकता – मार्गदर्शन अधिकारी07
6.सरकारी कामगार अधिकारी04
7.सहाय्यक प्रकल्प अधिकारी / सांख्यिकी अधिकारी / प्रशासकीय अधिकारी
/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख / प्रबंधक
04
8.उद्योग अधिकारी07
9.सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )52
10.निरीक्षण अधिकारी76
11.वनक्षेत्रपाल16
12.जलसंधारण अधिकारी22
Maharashtra Public Service Commission Recruitment 2024

परीक्षेचे वेळापत्रक :

क्रमांक परीक्षा दिनांक
1.महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-202406 जुलै 2024
2.राज्य सेवा मुख्य परीक्षा-202414 ते 16 डिसेंबर 2024
3.महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-202423 नोव्हेंबर 2024
4.महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-202428 ते 31 डिसेंबर 2024
Maharashtra Public Service Commission Recruitment 2024

परीक्षेचे केंद्र : महाराष्ट्रतील केंद्रे

अर्ज प्रक्रिया : जाहिरातीप्रमाणे पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाइट वर द्यावे,

अर्ज करण्यासाठीचा अंतिम दिनांक : 24 मे 2024

ऑफिशल वेबसाइट : पाहा

ऑनलाइन अर्ज इथे करा : पाहा

महत्वाची सूचना : अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा.

हे पण पाहा :

Indian Army Dental Corps Bharti 2024 : भारतीय सेना डेंटल कोर भरती 2024, लगेच अर्ज करा

NLC Bharti 2024 : 12वी आणि ITI वाले करू शकतात अर्ज, पगार 22,000 रुपये, लगेच अर्ज करा

Central Bank of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये होणार नवीन भरती!

Leave a Comment