Indian Army TES Bharti : इंडियन आर्मीने 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम (TES) 52 कोर्ससाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी 10+2 परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स (PCM) मध्ये किमान 60% गुण मिळवलेले असावे आणि JEE (मेन) 2024 ला हजेरी लावलेली असावी. 90 जागांसाठी अर्ज उपलब्ध आहेत,
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
पदाचे नाव : 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स
पद आणि तपशील :
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स | 90 |
एकूण | 90 |
शैक्षणिक पात्रता काय असेल?
(i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (Physics, Chemistry and Mathematics) (ii) JEE (Mains) 2024 मध्ये उपस्थित.
वयाची अट :
जन्म 02 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2009 च्या दरम्यान असावा.
Adivasi Vikas Vibhag Bharti : महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती 2024 ! आजच अर्ज करा..
नोकरी ठिकाण :
संपूर्ण भारत
फी काय असेल :
फी नाही.
परीक्षा कधी असेल?:
जाहीर नाही
अधिकृत वेबसाइट : पाहा
ऑनलाइन अर्ज : इथे क्लिक करा.