India Post Office Bharti 2024 : भारतीय टपाल विभागाने बंपर भरती जाहीर केलेली आहे. भारतीय पोस्टाने GDS पदांसाठी ही बंपर भरती प्रकाशित केली आहे . जर तुम्ही देखील भारतीय पोस्ट ऑफिस भरतीसाठी थांबले असाल, तर तुम्ही आता India Post Office Bharati 2024 साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
आम्ही तुम्हाला सांगतो की इंडिया पोस्ट मध्ये GDS साठी 40000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही तुमचा फॉर्म थेट इंडिया पोस्ट GDS च्या अधिकृत वेबसाइट, indiapost.gov.in द्वारे ऑनलाइन भरू शकता. तुम्ही जर या इंडिया पोस्ट ऑफिस भरती साठी इच्छुक असाल तर, तुम्हाला हा लेख पूर्ण वाचवा लागेल, यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली आहे.
India Post Office Bharti 2024
जर तुम्हाला भारतीय टपाल विभागातील GDS पदांसाठी तुमचा फॉर्म ऑनलाइन भरायचा असेल, तर तुम्ही भारतीय टपाल विभागाने जारी केलेल्या GDS ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतून जाऊ शकता. 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 साठी अर्ज करू शकतात.
तुम्हाला या बंपर इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 रिक्त पदांसाठी देखील ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास, तुम्ही एकदा इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 साठी जारी केलेल्या अधिसूचनेचा विचार केला पाहिजे.
India Post Office Bharti 2024 तपशील!
भरती प्रकार :
India Post Office Bharati 2024 ही भरती भारताच्या पोस्ट विभागाकडून प्रकाशित करण्यात आली आहे.
एकूण जागा :
एकदा संपूर्ण जाहिरात नक्की वाचा. (खाली पूर्ण जाहीरात दिलेली आहे.)
पदाचे नाव : विमा प्रतिनिधी (Insurance Representative)
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार 10 वी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
अनुभव : इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव असावा तसेच, संगणकाचे ज्ञान आणि स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
अर्ज २० जून २०२४ रोजी प्रत्यक्ष किंवा टपालद्वारे जमा करावेत.
ऑफलाइन अर्ज कुठे सादर करावा : (जाहिरात वाचा.)
वेतन किती असेल : जाहिरात वाचावी.
वय मर्यादा :
उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असावे.
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर
नोट : बेरोजगार तरुण/ तरुणी. स्वयंरोजगार करणारे पुरुष आणि महिला, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, माजी जीवन विमा सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य, स्वंसेवी संघटना चालक, कर सल्लागार किंवा वरील पत्रात असणारे सर्व उमेदवार अर्ज करू शकतात.
अधिकृत जाहिरात : पाहा
अधिकृत वेबसाइट : पाहा
आणखी वाचा :
HPCL Bharti 2024 :हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 247 जागांसाठी महाभरती
IGCAR Bharti 2024 : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 91 जागांसाठी भरती, लगेच अर्ज करा