PCMC Mahanagarpalika Job 2024: पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये 10 वी पास साठी नोकरीची संधी, पगार पण चांगला, लगेच अर्ज करा.
PCMC Mahanagarpalika Job 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंगू, चिकनगुन्या डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापनाकरिता ब्रीडिंग चेकर्स या अभिनामाची पदे (Daily Wages)तात्पुरत्या स्वरूपात 02 (दोन) महिना कालावधीसाठी खालीलप्रमाणे भरावयाची आहे. याकामी खालीलप्रमाणे नमूद पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभव धारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. PCMC Mahanagarpalika Job 2024 पदाचे नाव : … Read more