BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा दलात 144 जागांसाठी भरती, लगेच करा आवेदन!


BSF Bharti 2024 : गृह मंत्रालय, महासंचालनालय, सीमा सुरक्षा दल, BSF भर्ती 2024 (BSF भारती 2024) 144 निरीक्षक, उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल पदांसाठी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदांची संख्या (Number of Post): 144

सीमा सुरक्षा दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 144 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

BSF Bharti 2024

पदनाम :

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1इंस्पेक्टर (Librarian)02
2सब इंस्पेक्टर (Staff Nurse)14
3असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech)38
4असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist)47
5सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic)03
6कॉन्स्टेबल  (OTRP)01
7कॉन्स्टेबल (SKT)01
8कॉन्स्टेबल (Fitter)04
9कॉन्स्टेबल (Carpenter)02
10कॉन्स्टेबल (Auto Elect)01
11कॉन्स्टेबल (Veh Mech)22
12कॉन्स्टेबल (BSTS)02
13कॉन्स्टेबल (Upholster)01
14हेड कॉन्स्टेबल (Veterinary)04
15हेड कॉन्स्टेबल (Kennelman)02
टोटल जागा (Number of Post)144
BSF Bharti 2024

BSF Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
पद क्र.1 ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.
पद क्र.2(i) 12वी उत्तीर्ण   (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी
पद क्र.3 (i) 12वी (Science) उत्तीर्ण  (ii) DMLT
पद क्र.4 (i) 12वी (Science) उत्तीर्ण  (ii) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी   (iii) 06 महिने अनुभव
पद क्र.5 ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी
पद क्र.6 ते 13(i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
पद क्र.14 (i) 12वी उत्तीर्ण  (ii) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स  (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.15 (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.
BSF Bharti 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक ३० दिवसांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

नोकरीच ठिकाण : संपूर्ण भारत

फी : SC/ST साठी फी नाही

ऑनलाइन अर्ज करायची शेवटची तारीख : 17 Jun 2024

ऑफिशल वेबसाइट : पाहा

इथे अर्ज करा : क्लिक करा

जाहिरात : पाहा

पाहा

पाहा

हे पण पाहा :

Websites for HSC Result Checking 2024 : असा आणि यावेळेस करा १२वी चा निकाल चेक!

Bombay High Court Bharti : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदाच्या 56 जागांसाठी भरती

NPCIL Recruitment 2024: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) 400 Executive Trainee साठीचे अर्ज 30 एप्रिलपर्यंत भरले जातील.

Leave a Comment