Bombay High Court Bharti : मुंबई उच्च न्यायालय. मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 (मुंबई उच्च न्यायालय भारती /मुंबई उच्च न्यायलय भारती 2024) मुंबई, नागपूर खंडपीठ, नागपूर येथील उच्च न्यायालयातील 56 लिपिकांसाठी.
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठ येथे वर्ग 3 संवर्गातील लिपिक या पदाकरिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( Bombay High court recruitment for Clerk Post, number of Post vacancy – 56 ) पदनाम , पदांची संख्या ,आवश्यकता अर्हता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया .
Bombay High Court Bharti – मुंबई उच्च न्यायालय भरती
पदाचे नाव: लिपिक
एकूण जागा : 56
नोकरीचे ठिकाण : नागपूर खंडपीठ
शैक्षणिक पात्रता : 1) पदवीधर
2) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि)
3) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट : 09 मे 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
वेतन किती असेल : सदर पदाकरिता निवड झालेल्या कर्मचाऱ्यास सातवा वेतन आयोगानुसार 29,200-92,300/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येईल .
अर्ज फी : 200
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 27 मे 2024 (05:00 PM)
ऑफिशल जाहिरात : पाहा
ऑफिशल वेबसाइट : पाहा
इथे अर्ज करा : पाहा
हे पण पाहा :
Indian Army Dental Corps Bharti 2024 : भारतीय सेना डेंटल कोर भरती 2024, लगेच अर्ज करा
HAL Recruitment 2024 : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. मध्ये तब्बल 324 जागांसाठी महाभरती , लगेच अर्ज करा