AFMS Nursing Course 2024 :12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; भारतीय सैन्याकडून B.sc नर्सिंग कोर्सची घोषणा

AFMS Nursing Course 2024 :नुकतच भारतीय सैन्याच्या अंतर्गत असणाऱ्या बी एससी (B.Sc) नरसिंग कोर्सची घोषणा करण्यात आली आहे. या कोर्स मध्ये तुम्हाला आर्म फॉर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या नरसिंग कॉलेज मध्ये एडमिशन दिल जाईल. या कोर्स साठी पुण्यातील AFMC, पुणे या कॉलेजचा ही समावेश आहे. हा कोर्स पुर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची सैन्य, हवाईदल आणि नौदलामध्ये मेडिकल नर्सिंग सर्व्हिसेस ऑफिसर म्हणून निवड केली जाते. या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती खालच्या लेखात दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
AFMS Nursing Course 2024

B.Sc in Nursing कोर्सची संपूर्ण माहिती.

निवड प्रक्रिया : NEET परिक्षेतील गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड पुढील प्रक्रियेसाठी करण्यात येईल. आणि याची यादी ऑनलाइन वेबसाइट जाहीर करण्यात येईल.

ही असेल शैक्षणिक पात्रता :

  1. NTA द्वारे घेण्यात येणारी NEET – UG 2024 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  2. 12 वी मध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स आणि इंग्लिश विषय असावेत आणि त्यामध्ये किमान 50% पेक्षा जास्त गुण असावेत.
  3. या कोर्स साथी फक्त मुली अर्ज करू शकतात.

कोलेज कोणते असतील?

खालील टेबल मध्ये कोलेज नुसार जागांची संख्या आहे.

B.Sc in Nursing Colleges

वयोमर्यादा : विद्यार्थ्याचा जन्म 1 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2007 मधला असावा.

कोर्स पुर्ण झाल्यानंतर नोकरी आणि वेतन काय असेल?

कोर्स पूर्ण झाल्यावर मेडिकल नर्सिंग सर्व्हिसेस ऑफिसर म्हणून निवड होईल. वेतन शासनाच्या नियमांनुसार असेल.

अर्ज फी :

SC / ST : फी नाहीये.

राहीलेले इतर प्रवर्ग : 200 रुपये.

अर्ज कसा भरावा : 

  1. NEET – UG 2024 चा रिजल्ट लागल्यावर इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाइट वरून अर्ज करू शकतात.
  2. वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  3. नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  4. सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  5. शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्व्याच्या लिंक :

ऑफिशल वेबसाइट

ऑफिशल जाहिरात

महत्वाची सूचना :

अर्ज प्रक्रिया NEET चा निकाल लागल्यानंतर सुरु होईल.

अर्ज भरायची अंतिम तारीख : NA

आणखी वाचा :

NLC Bharti 2024 : 12वी आणि ITI वाले करू शकतात अर्ज, पगार 22,000 रुपये, लगेच अर्ज करा

Central Bank of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये होणार नवीन भरती!

Leave a Comment