IPPB Bharti 2024 : इंडियन पोस्ट बँकेत आताची सर्वात मोठी भरती राबवण्यात येत असून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ही भारत सरकारच्या मालकीच्या 100% इक्विटीसह पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. आयपीपीबी भर्ती 2024, (IPPB भारती 2024) 54 कार्यकारी (सहयोगी सल्लागार), कार्यकारी (सल्लागार) आणि कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार) पदांसाठी करण्यात येणार आहे.
भरतीची माहिती आणि प्रक्रिया.
जाहिरात क्र.: IPPB/CO/HR/RECT./2024-25/01
पदांची संख्या : इंडियन पोस्ट बँके मध्ये 54 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पदाचे नाव आणू तपशील :
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1. | एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट) | 28 |
2. | एक्झिक्युटिव (कंसल्टंट) | 21 |
3. | एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट) | 05 |
Total | 54 |
शैक्षणिक पात्रता :
एक्झिक्युटिव (असोसिएटकंसल्टंट) : 1) BE/BTech (Computer Science/Information Technology/Electronics) किंवा
2)MCA (Master of Computer Application) किंवा
3)BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics) आणि
4) 01 वर्ष अनुभव
एक्झिक्युटिव (कंसल्टंट) : 1) BE/BTech (Computer Science/Information Technology/Electronics) किंवा
2)MCA (Master of Computer Application) किंवा
3)BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics) आणि
4) 04 वर्ष अनुभव
एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट) : 1) BE/BTech (Computer Science/Information Technology/Electronics) किंवा
2)MCA (Master of Computer Application) किंवा
3)BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics) आणि
4) 04 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : 01 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ippblemarc24/ या संकेतस्थळावर दिनांक 24 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 750/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास / अपंग प्रवर्गातील उमेदवारांकरीता 150/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा.
जाहिरात (Notification) : पाहा
ऑनलाइन अर्ज इथे करा : https://ibpsonline.ibps.in/ippblemarc24
अधिकृत वेबसाइट : पाहा
हे पण पाहा :
NLC Bharti 2024 : 12वी आणि ITI वाले करू शकतात अर्ज, पगार 22,000 रुपये, लगेच अर्ज करा
Central Bank of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये होणार नवीन भरती!