NLC Bharti 2024 : 12वी आणि ITI वाले करू शकतात अर्ज, पगार 22,000 रुपये, लगेच अर्ज करा

NLC Bharti 2024 : NLC इंडिया मध्ये रिक्त पदांच्या जागा निघालेल्या आहेत. याची जाहिरात स्वतः NLC इंडिया ने केली आहे. NLCIL ही एक सरकारी कंपनी आहे. आणि या कंपनी मध्ये औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M), औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) पदांच्या 0239 जागा रिक्त आहेत आणि यासाठीच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धितीने अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NLC Bharti 2024
NLC Bharti 2024
  • भरती प्रकार : NLC India ही एक प्रमुख “नवरत्न ” पैकी सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी आहे.
  • भरती विभाग : NLC इंडिया द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, ज्यानुसार कंपनी मध्ये औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M), औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) पदांच्या 0239 जागा रिक्त आहेत.
  • शैक्षणिक पात्रता :१० वी आणि ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार या भारतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. (कृपया मूळ जाहिरात वाचावी)
  • एकूण पदे : ०२३९ पदे भरण्यासाठी NLC इंडिया कडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • भरती श्रेणी : NLC इंडिया या कंपनी मध्ये भरती केंद्र सरकारच्या (Central Government) अंर्तगत केली जाते.
  • फक्त भारतीय नागरिक अर्ज करू शकतील.

NLC इंडिया कंपनी च्या जाहिरातीबद्दल माहिती :

अर्ज पध्दती ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागणवण्यात आले आहेत.
अर्ज सुरु जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून पुढे अर्ज मागवण्यात आले आहेत.
पदाचे नाव व मासिक वेतन
औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M)१८,००० रुपये : पहिले वर्ष
२०,००० रुपये : दुसरे वर्ष
२२,००० रुपये : तिसरे वर्ष
औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा)१४,००० रुपये : पहिले वर्ष
१६,००० रुपये : दुसरे वर्ष
१८,००० रुपये : तिसरे वर्ष
वयोमर्यादा UR/EWS : ३७ वर्ष
OBC (NCL): ४० वर्ष
SC/ST: ४२ वर्ष
शैक्षणिक पात्रता१) औद्योगिक प्रशिक्षणार्थी/SME आणि तांत्रिक (O&M) – पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा किमान 3 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम (च्या बाबतीत
बारावी पात्रता असलेले डिप्लोमा लॅटरल उमेदवार किमान दोन वर्षांचा कालावधी)
२)औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) – कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात दहावी आणि ITI (NTC) उत्तीर्ण.
मानक उत्तीर्ण आणि कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) ताब्यात
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत (All India)
महत्वाच्या काही टिप्स १) अभियांत्रिकीमधील सर्व डिप्लोमा/पदवी पूर्णवेळ अभ्यासाद्वारे प्राप्त केलेली असावी,AICTE/UGC/राज्याद्वारे मान्यताप्राप्त.
२) शैक्षणिक पात्रतेतील गुणांची किमान पात्रता टक्केवारी: UR, EWS आणि OBC च्या बाबतीत 50% (एकूण) आणि 40% (एकूण) SC/ST च्या बाबतीत.
३) उमेदवारांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी केवळ सुवाच्य स्व-प्रमाणित कागदपत्रे अपलोड केली आहेत याची खात्री करावी.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२४ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
NLC India Bharti 2024

ऑनलाइन अर्ज (येथे क्लिक करा)

पुर्ण जाहिरात (येथे क्लिक करा)

वरील माहिती अपुरी देखील असू शकते, तरी दिलेली जाहिरात पुर्ण वाचावी.

आधिक माहितीसाठी NLC India च्या वेबसाईट नक्की भेट द्या.

हे पण पाहा :

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ८२८३ जागांसाठी भरती – पदवीधरांसाठी सुवर्ण संधी

NPCIL Recruitment 2024: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) 400 Executive Trainee साठीचे अर्ज 30 एप्रिलपर्यंत भरले जातील.

Central Bank of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये होणार नवीन भरती!

Leave a Comment