SBI SO Bharati 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये SO पदाची भरती निघाली आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारेखेच्या अगोदर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. SO पदाची शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार इत्यादी सर्व गोष्टी खाली दिलेल्या लेखा मध्ये दिलेल्या आहेत. तरी हा लेख संपूर्ण काळजीपूर्वक वाचवा आणि आणखी माहितीसाठी अर्जाची पीडीएफ दिलेली आहे.

पदाचे नाव :
SO
पद संख्या :
150 जागा
पदाचे तपशील :
क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1. | ट्रेड फायनांस ऑफिसर (MMGS-II) | 150 |
Total | 150 |
वयाची अट :
31 डिसेंबर 2024 रोजी 23 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता : 1) कोणत्याही शाखेतील पदवी
2) IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र
3) 02 वर्षे अनुभव
Indian Army TES Bharti : भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्किम कोर्स! लगेच अप्लाई करा
फी किती असेल? :
General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरीचे ठिकाण :
हैदराबाद आणि कोलकाता
अर्ज करण्याची शेवटची दिनांक :
23 जानेवारी 2025
ऑफिशल वेबसाइट : क्लिक करा
ऑनलाइन अर्ज : क्लिक करा
जाहिरात : पाहा
Adivasi Vikas Vibhag Bharti : महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती 2024 ! आजच अर्ज करा..