SBI Clerk Bharti 2024 : भारतीय स्टेट बँक मध्ये क्लर्क म्हणजेच लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी महा भरती!

SBI Clerk Bharti 2024 : भारतीय स्टेट बँक ही भारताची मुख्य आणि सर्वात मोठी बँक आहे. स्टेट बँकेचं मुख्य ऑफिस हे मुंबई – महाराष्ट्र मध्ये आहे. भारतीय स्टेट बँक ही जगात १७८ व्या स्थानी येते. भारतीय स्टेट बँक ही भारतीय सरकार ची मालकी असलेली बँक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SBI Clerk Bharti 2024 : SBI लिपिक भरती 2024

SBI Clerk Bharti 2024
SBI Clerk Bharti 2024

पदाचे नाव :

ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

एकूण जागा : 13735 जागा

पदाचे नाव आणि तपशील :

क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1.ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)13735
एकूण 13735
SBI Clerk Bharti 2024

शैक्षणिक पात्रता काय असेल?

कोणत्याही शाखेतील पदवी

वय मर्यादा काय असेल?

01 एप्रिल 2024 रोजी 20 ते 28 वर्ष असायला हव. (SC/ST : 05 वर्ष सुट, OBC : 03 वर्ष )

नोकरीचं ठिकाण कोणत असेल?

संपूर्ण भारत

फी किती असेल?

जनरल/ओबीसी आणि EWS साठी 750 रुपये!

बाकीच्यांसाठी फी नाही!

पगार किती असेल?

पगार 26730 पासून सुरू होईल.

परीक्षेचं स्वरूप कस असेल?

पूर्व परीक्षा : 100 मार्क्स (English Language , Numerical Ability, Reasoning ability) अधिक माहितीसाठी PDF नक्की पहा.

मुख्य परीक्षा : 200 मार्क्स (General/Financial Awareness, General English , Quantitative Aptitude, Reasoning Ability and Computer Aptitude) अधिक माहितीसाठी PDF नक्की पहा.

महत्वाच्या तारखा :

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2025

पूर्व परीक्षा : फेब्रुवारी 2025

मुख्य परीक्षा : मार्च – एप्रिल 2025

परीक्षा केंद्र कुठे आहेत?

जाहिरात (PDF) : येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज : क्लिक करा

अधिकृत वेबसाइट : https://bank.sbi/

Leave a Comment