Adivasi Vikas Vibhag Bharti : महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती 2024 ! आजच अर्ज करा..

Adivasi Vikas Vibhag Bharti : महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2024 अंतर्गत 611 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, वरिष्ठ लिपिक, गृहपाल, ग्रंथपाल, आणि इतर विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्ण करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे. अर्जदारांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीची संधी मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Adivasi Vikas Vibhag Bharti
Adivasi Vikas Vibhag Bharti

महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2024 अंतर्गत 611 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीत मुख्यतः खालील पदांचा समावेश आहे:

  • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
  • संशोधन सहाय्यक
  • उपलेखापाल
  • वरिष्ठ लिपिक
  • गृहपाल
  • ग्रंथपाल

अर्जाची अंतिम तारीख: 2 नोव्हेंबर 2024.

पदसंख्या काय आहेत?

अनुक्रमांक पदाचे नाव पद संख्या
1.वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक18
2.संशोधन सहाय्यक19
3.उपलेखापाल/मुख्य लिपिक41
4.आदिवासी विकास निरीक्षक01
5.वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक205
6.लघुटंकलेखक10
7.अधीक्षक (पुरुष)29
8.अधीक्षक (स्त्री)55
9.गृहपाल (पुरुष)62
10.गृहपाल (स्त्री)29
11.ग्रंथपाल48
12.सहाय्यक ग्रंथपाल01
13.प्रयोगशाळा सहाय्यक30
14.कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर01
15.कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी45
16.उच्चश्रेणी लघुलेखक03
17.निम्नश्रेणी लघुलेखक14
एकूण 611
Adivasi Vikas Vibhag Bharti

शैक्षणिक पात्रता :

वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी

संशोधन सहाय्यक/ उपलेखापाल/मुख्य लिपिक /आदिवासी विकास निरीक्षक/वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक : पदवीधर

लघुटंकलेखक : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

अधीक्षक (पुरुष) : समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी

अधीक्षक (स्त्री) : समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी

गृहपाल (पुरुष)/ गृहपाल (स्त्री) : समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी

ग्रंथपाल/ सहाय्यक ग्रंथपाल : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र

प्रयोगशाळा सहाय्यक : 10वी उत्तीर्ण

कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर : (i) 12वी उत्तीर्ण  (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र   (iii) 03 वर्षे अनुभव

कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी : कोणत्याही शाखेतील पदवी

उच्चश्रेणी लघुलेखक : (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

निम्नश्रेणी लघुलेखक : (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

PCMC Mahanagarpalika Job 2024: पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये 10 वी पास साठी नोकरीची संधी, पगार पण चांगला, लगेच अर्ज करा.

वयाची अट :

01नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 28 वर्ष (मागासवर्गीयांसाठी 05 वर्षाची सूट आहे.)

नोकरी ठिकाण :

संपूर्ण महाराष्ट्र

फी किती असेल?

खुला प्रवर्ग : 1000 रुपये! [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹900/-]

Panjab National Bank Bharti 2024 : PNB मध्ये मोठी भरती! लगेच अर्ज करा !

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

02 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाइट : पाहा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा : क्लिक करा

Leave a Comment