PCMC Mahanagarpalika Job 2024: पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये 10 वी पास साठी नोकरीची संधी, पगार पण चांगला, लगेच अर्ज करा.

PCMC Mahanagarpalika Job 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंगू, चिकनगुन्या डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापनाकरिता ब्रीडिंग चेकर्स या अभिनामाची पदे (Daily Wages)तात्पुरत्या स्वरूपात 02 (दोन) महिना कालावधीसाठी खालीलप्रमाणे भरावयाची आहे. याकामी खालीलप्रमाणे नमूद पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभव धारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
PCMC Mahanagarpalika Job 2024
PCMC Mahanagarpalika Job 2024

PCMC Mahanagarpalika Job 2024

पदाचे नाव : ब्रीडिंग चेकर्स

एकूण पदे : 56

PCMC Mahanagarpalika Job 2024 तपशील.

अनुक्रमांक रुग्णालय झोन रिक्त पदसंख्या
1.आकुर्डी रुग्णालय 08
2.यमुनानगर रुग्णालय 07
3.भोसरी रुग्णालय 09
4.वाय.सी.एम रुग्णालय 05
5.सांगवी रुग्णालय 05
6.तालेरा रुग्णालय 07
7.जिजामाता रुग्णालय 07
8.थेरगाव रुग्णालय 08
एकूण 56

शैक्षणिक पात्रता :

या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा :

किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष

नोकरीचे ठिकाण :

पिंपरी चिंचवड

वेतन किती असेल :

450 रुपये प्रती दिवस

अटी व शर्ती :

इच्छुक उमेदवारांनी दि : 03/07/2024 ते दि :11/07/2024 रोजी (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत वैधकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411 018 येथे वरील मुदतीस समक्ष येऊन अर्ज सादर करावा. वरील कालावधीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत : 1) वयाचा पुरावा 2)पदवी/पदविका प्रमाणपत्र 3)शेवटच्या वर्षांची गुणपत्रिका 4) शासकीय/निमशासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र 5) निवासी पुरावा 6) उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईझचा फोटो या सह पिंपरी चिंचवड महानगर पालिका संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वरील आमच्या बद्दल नोकरी विषयी या सदरा मध्ये जाऊन अर्जाची प्रिंट काढून सदरचा अर्ज परिपूर्ण भरुन सादर करावयाचा आहे.

सदरची पदे राष्ट्री कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातर्गत राहतील. सदर पदांचा पिंपरी चिंचवड म.न.पा आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. तसेच सदर पदाचे काम केलेल्या कोणाचाही अनुभव शासकीय नोकरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. तसेच सदर पदाचा कोणत्याही परिस्थितीमध्ये आ. कर्मचारी (पू) या पदाच्या भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या 90 दिवसाच्या कामकाजाचा अनुभव म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. किंवा याबाबत उमेदवाराने केलेल्या कोणताही दावा मान्य केला जाणार नाही.

सदरची पदे पूर्णपणे केवळ राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरावयाची असल्याने अर्जदारास कायमपदी नियुक्तीचा हक्क सांगता येणार नाही. ज्या दिवशी सदर पदांची आवश्यकता एनएसईएल तर त्यावेळी कोणत्याही नोटीशीशिवाय त्यांची समाप्त केली जाईल.

सदरच्या पदांवरील नेमणुका या अत्यंत हंगामी स्वरूपाच्या असून उमेदवाराला कायमस्वरुपी हक्क सांगत येणार नाही, असे हमीपत्र 100 रुपयांच्या स्टॅम वरती नोटरीद्वारे प्रमाणित करुन नियुक्ती वेळी सादर करणे बंधनकारक राहील.

सदरच्या पदावरील कर्मचारी यांनी महिन्यातून किमान 25 दिवस काम करणे आवश्यक आहे.

सदरच्या पदावरील कर्मचाऱ्यांच्या नेमणूका या 29 दिवसांकरिता आहेत त्यामुळे प्रत्येक 29 दिवसानंतर या कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये 01 दिवसाचा खंड करून त्यांना परत 29 दिवसांचे आदेश देण्यात येऊन त्यांचा एकूण सेवा कालावधी फक्त 02 (दोन) महिन्यांचा असेल.

सदरच्या पदावरील कर्मचाऱ्यांना दररोज रू. 450 प्रमाणे काम केलेल्या दिवसाचे (Daily Wages) मानधन अदा करण्यात येईल.

सदरच्या पदावरील कर्मचाऱ्यांना वेतन देताना त्यांनी एका महिन्यामध्ये साधारण 25 दिवस काम केले असल्यास 25*450 रू. असे 11,250 असे एका महिन्याचे मानधन काढण्यात येईल.

सदरच्या पदावरील कर्मचाऱ्यांच्या हजेरीचा तसेच कामकाजाचा आढावा पर्यवेक्षकमार्फत घेऊन मगच त्यांचे मानधन अदा करण्यात येईल.

सदर जाहिरातीमधील पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो.

सदर पदासाठी फक्त पिंपरी चिंचवड महानगर पालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल. इतर अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी रहिवासी पुरावा (आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड ) अर्जासोबत सादर करणे बंधन करणे बंधनकारक आहे.

अधिकृत जाहिरात : पाहा

अधिकृत वेबसाइट :पाहा

अर्ज कसा करावा : उमेदवारांनी दि : 03/07/2024 ते दि :11/07/2024 रोजी (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत वैधकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी 411 018 येथे वरील मुदतीस समक्ष येऊन अर्ज सादर करावा.

आणखी वाचा :

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024: असा करा अर्ज? कागदपत्रे काय लागतील?

Mukhyamantri Ladki Bahin Yojna 2024 : शिंदे सरकारने मुख्यमंत्री बहीण योजनेत केले हे 7 मोठे बदल! पूर्ण वाचा नाहीतर..

Leave a Comment