Panjab National Bank Bharti 2024 : PNB मध्ये मोठी भरती! लगेच अर्ज करा !

Panjab National Bank Bharti 2024: पंजाब नेशनल बँक मध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवारांच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. बँकेने तब्बल २७०० जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती साठी शैक्षणिक पात्रता असणार आहे की उमेदवाराने पदवी पूर्ण केलेली असावी. अश्या उमेदवारांनी लगेच हा अर्ज भरा. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Panjab National Bank Bharti 2024 

Panjab National Bank Bharati 2024
Panjab National Bank Bharati 2024

एकूण जागा : 2700

भारती कोणामार्फत केली जाणार आहे : पंजाब नॅशनल बँकेने ही जाहिरात दिली आहे.

पंजाब नेशनल बँक बरटी २०२४ भरती तपशील  

अनुक्रमांक राज्य एकूण जागा
1.आंध्रप्रदेश 27
2.अरुणाचल प्रदेश 04
3.आसाम 27
4.बिहार 79
5.चंदिग्रह 19
6.छत्तीसगड 51
7.दादरा नगर आणि हवेली 02
8.दमण आणि दीव 04
9.दिल्ली 178
10.गोवा 04
11.गुजरात 117
12.हरियाणा 226
13.हिमाचल प्रदेश 83
14.जम्मू आणि काश्मीर 26
15.झारखंड 19
16.कर्नाटक 32
17.केरळ 22
18.लडाख 02
19.मध्य प्रदेश 133
20.महाराष्ट्र 145
21.मणिपूर 06
22.मेघालय 02
23.मिझोरम 02
24.नागालँड 02
25.ओडिशा 71
26.पाँडेचरी 02
27.पंजाब 251
28.राजस्थान 206
29.सिक्कीम 04
30.तमिळनाडू 60
31.तेलंगाना 34
32.त्रिपुरा 13
33.उत्तर प्रदेश 561
34.उत्तराखंड 48
35.वेस्ट बंगाल 236
एकूण 2700
Panjab National Bank Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.  

वय मर्यादा :  

२० ते २८ वय वर्ष असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. 

महत्वाच्या सूचना : 

शासन मान्यताप्राप्त/मान्यताप्राप्त/मान्यताप्राप्त कोणत्याही संस्था/महाविद्यालय/विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी. संस्था/ AICTE/ UGC. पात्रतेचा निकाल 30.06.2024 रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केलेला असावा आणि उमेदवाराने गुणपत्रिका आणि विद्यापीठाकडून जारी केलेले तात्पुरते/पदवी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे/ बँकेला आवश्यकतेनुसार कॉलेज/संस्था.

विशिष्ट राज्य/केंद्रशासित प्रदेशातील प्रशिक्षण जागांसाठी अर्ज करणारे उमेदवार प्रवीण असावेत (वाचन, लेखन, त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या स्थानिक भाषेत बोलणे आणि समजणे.

कृपया लक्षात घ्या की प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केलेल्या उमेदवारांना बँक चे “कर्मचारी” मानले जाणार नाही पंजाब नॅशनल बँक मध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेले कोणतेही फायदे मिळविण्यास पात्र असणार नाही .

अधिकृत जाहिरात : पाहा

अधिकृत वेबसाइट : पाहा

ऑनलाइन अर्ज इथे करा : इथे क्लिक करा

हे पण पाहा :

MahaTransco Bharti 2024 : खूशखबर.. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती

SSC CGL Bharti 2024 : लगेच अर्ज करा! स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती

Leave a Comment