महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सन 2023 -24 या आर्थिक वर्षाचे संवैधानिक (Statutory Auditor) लेखापरीक्षणा करिता सनदी लेखापरिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे . आणि त्यासाठीच उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी या जाहीरातीला वाचुन याचा पुरेपूर फायदा घ्यावा .
भरतीची जाहिरात ही जिल्हा अधिकारी कार्यालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आले. आणि यामुळेच जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये सनदी लेखापरिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदावर आधारित आहे. (मूळ जाहिरात पाहावी.)
पदाचे नाव : वैधानिक लेखापरिषद (Statutory Auditor)
वय मर्यादा : जाहिरात वाचावी
वेतन : जाहिरात वाचावी
वैधानिक लेखापरिषद (Statutory Auditor) माहिती.
अणू क्रमांक | विवरण | किमान निकष |
---|---|---|
1. | ICAI ने निर्गमित प्रमाण पत्रानुसार सनदी लेखापालांची संख्या | 1 |
2. | सन 2020-21, 2021-22 व 2022-23 मधील वार्षिक उलाढाल | रू. 10 लाख |
3. | राज्य/केंद्र शासनाचे अंगीकृत उद्योग, सार्वजनिक उद्योग, बँका यांच्या लेखापरीक्षणांसह राज्य/केंद्र शासनाच्या योजनांचे वैधानिक लेखापरीक्षणांचे कार्य (मागील ३ वर्षातील ) | 2 लेखापरीक्षण प्रतिवर्ष |
4. | CA म्हणून कार्यरत/ संस्था कार्यरत असल्याची वर्ष | 3 वर्ष |
5. | 2023-24 मध्ये CAG कडे नोंदणी केलेली असणे | आवश्यक |
6. | फर्म केंद्र व राज्य शासनाच्या काळ्या यादीत नसावी | सनदी लेखापालांनी स्वतः प्रमाणित करावे. |
7. |
अर्ज पद्धती :ऑफलाइन अर्ज सादर करावा लागेल.
नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी (Ratnagiri)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हा अधिकारी (रोहियो) रत्नागिरी, जिल्हा अधिकारी
अधिकृत जाहिरात : पाहा
अधिकृत वेबसाइट : पाहा
हे पण पाहा : लगेच अर्ज करू शकता :
India Post Office Bharti 2024 : इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये महाभरती , लगेच अर्ज करा
HPCL Bharti 2024 :हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 247 जागांसाठी महाभरती
IGCAR Bharti 2024 : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 91 जागांसाठी भरती, लगेच अर्ज करा