SBI SO Bharati 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ग्रॅज्युएट असाल तर लगेच अर्ज करा!
SBI SO Bharati 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये SO पदाची भरती निघाली आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारेखेच्या अगोदर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. SO पदाची शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार इत्यादी सर्व गोष्टी खाली दिलेल्या लेखा मध्ये दिलेल्या आहेत. तरी हा लेख संपूर्ण काळजीपूर्वक वाचवा आणि आणखी माहितीसाठी अर्जाची पीडीएफ … Read more